Friday, November 13

Tag: #इटकी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी मंत्र्यांची दिवाळी! शिवेंद्रराजे भोसले यांनी पोपट सावंत कुटुंबाला दिला मदतीचा आधार
Maharashtra

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी मंत्र्यांची दिवाळी! शिवेंद्रराजे भोसले यांनी पोपट सावंत कुटुंबाला दिला मदतीचा आधार

दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची दिवाळी भेट अग्रीम मदतीअंतर्गत पाच हजार रुपये खात्यावर जमा; शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद सोलापूर | जिमाका,दि.७ : मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख- दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. यावेळी मंत्री श्री.भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने द...