Thursday, November 12

Tag: #नागरीसुविधा

कोपरगावच्या विकासाला ४ कोटी ६ लाखांचा निधी! आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश; विविध विकासकामांचे भूमिपूजन
Maharashtra, Politics

कोपरगावच्या विकासाला ४ कोटी ६ लाखांचा निधी! आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश; विविध विकासकामांचे भूमिपूजन

कोपरगावच्या विकासाला ४ कोटी ६ लाखांचा निधी! आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश; विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रभाग क्रमांक ४, ७, १० आणि १४ मध्ये रस्ते, गटारी व नाल्यांच्या दुरुस्तीची कामे मार्गी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने विकासाला गती कोपरगाव | dnyanpravahnews : शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी मूलभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी ४ कोटी ६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून प्रभाग क्रमांक ४, ७, १० आणि १४ मधील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. रस्ते, गटारी आणि नाल्यांच्या कामांना प्राध...