Friday, November 13

Tag: शेतकरी प्रश्न

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार मैदानात! उद्या माढ्यातील तुळशी येथे दुष्काळ पाहणी दौरा
Maharashtra, Politics

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार मैदानात! उद्या माढ्यातील तुळशी येथे दुष्काळ पाहणी दौरा

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार शरद पवार उद्या १ नोव्हेंबरला माढा तालुक्यातील तुळशी येथे येणार. दुपारी ३.३० वाजता दौरा. माढ्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उद्या तुळशीत; दुपारी ३.३० वाजता दौरा माढा | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे उद्या, रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी माढा तालुक्यातील तुळशी येथे भेट देणार आहेत. दुपारी ३.३० वाजता त्यांचे तुळशी येथे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती आणि शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा ल...