Thursday, November 12

Tag: #CSRInitiative

महाराष्ट्राच्या विकासाला टाटा कॅपिटलचे बळ! शिक्षण,आरोग्य ते जलसंधारण; साडेपाच लाख नागरिकांना लाभ – मुख्यमंत्री फडणवीस
Maharashtra

महाराष्ट्राच्या विकासाला टाटा कॅपिटलचे बळ! शिक्षण,आरोग्य ते जलसंधारण; साडेपाच लाख नागरिकांना लाभ – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी टाटा कॅपिटलचे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण,आरोग्य,कौशल्य विकास, जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनातून साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांना लाभ मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क दि.३० : महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासनासोबत उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.शिक्षण,आरोग्य,कौशल्य विकास, जलसंधारण, अक्षय ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येणारे उपक्रम राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत आहेत. टाटा कॅपिटलच्या विविध उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित,आदिवासी,महिला आणि युवकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टाटा कॅपिटलच्या सामाजि...