Wednesday, November 11

Tag: #DhananjayWaghdare

पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा गौरव! प्रा. डॉ.धनंजय वाघदरे यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी. प्रदान
Education, Maharashtra

पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा गौरव! प्रा. डॉ.धनंजय वाघदरे यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी. प्रदान

पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डॉ. धनंजय शिवाजी वाघदरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाकडून अभिनंदन. प्रा.डॉ.धनंजय वाघदरे यांना इंग्रजी विषयात पी.एच.डी. प्रदान; कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा गौरव लिंगभाव,सत्ता आणि भाषा या विषयावर संशोधन;रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाकडून अभिनंदनाचा वर्षाव पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. धनंजय शिवाजी वाघदरे यांना इंग्रजी विषयात विद्यावाचस्पती पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून त्यांना ही पदवी प्रद...