Friday, November 13

Tag: #PandharpurCrime

पंढरपुरात गोळीबार करून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न; नऊ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद, गावठी पिस्तूल जप्त
Maharashtra

पंढरपुरात गोळीबार करून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न; नऊ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद, गावठी पिस्तूल जप्त

क्राइम न्यूज | पंढरपूर : पंढरपुरात गावठी पिस्तुलातून गोळीबार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रोहित उद्धव कडलासकर याला शहर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी चार दिवसांची कोठडी मिळवली आहे. पंढरपुरात गोळीबार करून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न; नऊ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी जेरबंद! गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त;रोहित कडलासकरला चार दिवसांची पोलीस कोठडी पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क, दि.५ नोव्हेंबर : पंढरपूर शहरातील आंबाबाई पटांगण परिसरात गावठी पिस्तुलातून गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.रोहित उद्धव कडलासकर वय २४,रा.अंबाबाई पटांगण पंढरपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्याकडून ...