Tuesday, November 10

Tag: #PandharpurHospital

तुकाराम मुंढेंकडे आरोग्य विभागाची धुरा द्या! श्रीकांत शिंदेंची मागणी; पंढरपूर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश
Maharashtra

तुकाराम मुंढेंकडे आरोग्य विभागाची धुरा द्या! श्रीकांत शिंदेंची मागणी; पंढरपूर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कथित अनियमिततेची चौकशी करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश. तुकाराम मुंढे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रशासकीय जबाबदारी सोपविण्याची श्रीकांत शिंदे यांची मागणी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अनियमिततेच्या चौकशीचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सचिवांना आदेश पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय कामकाजाला शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची जोड देण्यासाठी कर्तव्यकठोर अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण प्रशासकीय जबाबदारी सोपवावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यां...