पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना मोठा दिलासा!१२ नोव्हेंबर पासून भक्त निवासात पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना मोठा दिलासा!१२ नोव्हेंबरपासून भक्त निवासात भूसंपादनाचे कार्यालय; आठवड्यातून तीन दिवस कामकाज कार्यालय; आठवड्यातून तीन दिवस कामकाज
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित मालमत्ताधारकांना दिलासा! १२ नोव्हेंबरपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्त निवासात भूसंपादन अधिकारी क्रमांक ३ यांचे तात्पुरते कार्यालय सुरू होणार. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे आठवड्यातून तीन दिवस कामकाज होणार आहे. पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना मोठा दिलासा! १२ नोव्हेंबरपासून भक्त निवासात भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू आठवड्यातून मंगळवार,बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस कामकाज; नुकसानभरपाईचे दावे, पुरावे आणि हरकती मांडण्याची संधी** पंढरपूर,दि.५ नोव्हेंबर :पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.बाधित नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता पंढरपुरातच भूसंपादनाचे तात्पुरते कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.येत्या १२ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्...

