Thursday, November 12

Tag: #गुन्हेशाखा

सोलापुरात ४८ लाखांचा गांजा,दोन पोत्यांतून ४८ किलो अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
Crime, Police

सोलापुरात ४८ लाखांचा गांजा,दोन पोत्यांतून ४८ किलो अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

सोलापुरात ४८ लाखांचा गांजा जप्त; शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दोघांना अटक दोन पोत्यांतून आणलेला ४८ किलो गांजा जप्त; न्यायालयाकडून आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई! ४८ लाख रुपये किमतीचा ४८ किलो गांजा जप्त, दोन आरोपींना अटक. NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल; न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूर| ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. विक्रीच्या उद्देशाने आणलेला तब्बल ४८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.जप्त केलेल्या गांजाची अंदाजित किंमत ४८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा शहरात ...