Thursday, October 29

Tag: #पर्युषणपर्व

दहा दिवसांच्या धार्मिक साधनेनंतर पर्युषण पर्वाचा समारोप; मोडनिंबमध्ये क्षमावलीसह पालखी सोहळा
Maharashtra

दहा दिवसांच्या धार्मिक साधनेनंतर पर्युषण पर्वाचा समारोप; मोडनिंबमध्ये क्षमावलीसह पालखी सोहळा

मोडनिंबमध्ये पर्युषण पर्वाची भक्तिमय सांगता;पालखी सोहळ्याने रंगला धार्मिक उत्साह दहा दिवसांच्या धार्मिक साधनेनंतर पर्युषण पर्वाचा समारोप; मोडनिंब मध्ये क्षमावलीसह पालखी सोहळा मोडनिंब येथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पर्युषण पर्व साजरे करण्यात आले. पालखी सोहळा आणि क्षमावलीने पर्वाची भक्तिमय सांगता झाली. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. मोडनिंब | ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्रातील प्रथम चतुर्मुख अतिशय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्वाची सांगता मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याने करण्यात आली. पर्युषण पर्वानिमित्त मंदिर परिसरात सलग दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन...