Friday, November 13

Tag: #व्होकलफॉरलोकल

नोकरीच्या मागे धावू नका, स्वतःचे उद्योग उभारा! व्होकल फॉर लोकल मधून विद्यार्थ्यांना जितेंद्र बाजारे यांचा उद्योजकतेचा मंत्र
Education, Maharashtra

नोकरीच्या मागे धावू नका, स्वतःचे उद्योग उभारा! व्होकल फॉर लोकल मधून विद्यार्थ्यांना जितेंद्र बाजारे यांचा उद्योजकतेचा मंत्र

नोकरीच्या मागे धावू नका, स्वतःचे उद्योग उभारा! व्होकल फॉर लोकल मधून विद्यार्थ्यांना जितेंद्र बाजारे यांचा उद्योजकतेचा मंत्र पारंपरिक व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे आवाहन; कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील दोन दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क: शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याची क्षमता विकसित करण्याचे माध्यमही आहे. ग्रामीण भागातील स्थानिक गरजा, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक ज्ञान यांचा योग्य वापर केला, तर अनेक नवे उद्योग उभे राहू शकतात. विद्यार्थ्यांनी व्होकल फॉर लोकल या संकल्पनेतून उद्योजक बनावे,असे आवाहन ज्येष्ठ लघुउद्योजक जितेंद्र बाजारे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय पंढरपूर येथे भारती...