Thursday, November 12

Tag: #CMReliefFund

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा २ कोटींचा मदतीचा हात! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
Maharashtra

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा २ कोटींचा मदतीचा हात! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ कोटी रुपयांचा मदतीचा हात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द.डॉ.प्रणिताताई भालके, ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांची उपस्थिती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द; पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीला सामाजिक सेवेची जोड पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क : दुष्काळाच्या संकटाने होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा या उदात्त हेतूने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. र...