Thursday, October 29

Tag: #DigitalArrest

धुळ्यात २ ऑक्टोबरला खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.०,डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉडपासून हनी ट्रॅपपर्यंत तज्ज्ञ देणार मार्गदर्शन
Maharashtra

धुळ्यात २ ऑक्टोबरला खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.०,डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉडपासून हनी ट्रॅपपर्यंत तज्ज्ञ देणार मार्गदर्शन

धुळे : २ ऑक्टोबरला ‘खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.०’; सायबर सुरक्षेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सायबर फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल?धुळ्यात २ ऑक्टोबरला मोफत सायबर कॉन्क्लेव्ह; विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषाही धुळ्यात २ ऑक्टोबर २०२६ रोजी खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.०चे आयोजन. डिजिटल अरेस्ट, बँकिंग फ्रॉड, फिशिंग, हनी ट्रॅपसह सायबर सुरक्षेवर तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन धुळे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २६ सप्टेंबर २०२६ : सायबर गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल माध्यमांमधून निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्यांपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी धुळ्यात खान्देश सायबर कॉन्क्लेव्ह २.० चे आयोजन करण्यात आले आहे. स्व. माजी न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय विजयराव कोतवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सायबर जारगण न एलएलपी आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ...