Wednesday, October 28

Tag: #NSS

सदाशिवनगरमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते १०१ वृक्षांचे वृक्षारोपण
Maharashtra

सदाशिवनगरमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते १०१ वृक्षांचे वृक्षारोपण

सदाशिवनगर-पुरंदावडे येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानावर सोलापूरचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. NSS विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. सदाशिवनगर/पुरंदावडे | ज्ञानप्रवाह न्यूज : मौजे सदाशिवनगर-पुरंदावडे ता.माळशिरस,जि.सोलापूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान परिसरात सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते १०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सदाशिवनगर येथील NSS विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसर हरित करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा सं...