Thursday, October 29

Tag: #भामाशाहसन्मान

पुणे : शोभा धारीवाल यांना भामाशाह सन्मान, सुरेश शाह यांना जीवन गौरव पुरस्कार
Maharashtra

पुणे : शोभा धारीवाल यांना भामाशाह सन्मान, सुरेश शाह यांना जीवन गौरव पुरस्कार

पुणे : शोभा धारीवाल यांना ‘भामाशाह सन्मान’, सुरेश शाह यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जैन समाजातील सेवाभावी कार्याचा गौरव; शोभा धारीवाल आणि सुरेश शाह यांचा विशेष सन्मान Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : सकल जैन समाज विमाननगर पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य सन्मान सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. जैन धर्मातील क्षमा, मैत्री आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात समाजासाठी दान, सेवा आणि धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्या दोन मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्राविका शिरोमणि श्रीमती शोभा ताई धारीवाल यांना मानाचा भामाशाह सन्मान प्रदान करण्यात आला.शोभा ताई धारीवाल यांनी जैन धर्म, समाज, मंदिर, स्थानक, जीवदया, शिक्षण, गौशाळा तसेच विविध शैक्षणिक संस्थांना उदा...