Thursday, October 29

Tag: #विद्यार्थीगौरव

२,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा;क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या कार्याचे डॉ. विश्वजीत कदमांकडून कौतुक
Maharashtra

२,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा;क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या कार्याचे डॉ. विश्वजीत कदमांकडून कौतुक

म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाला आ.डॉ.विश्वजीत कदम यांची भेट. संकुलाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत त्यांनी हे आदर्श शैक्षणिक संकुल असल्याचे सांगितले. म्हसवडच्या माळरानावर उभ्या राहिलेल्या क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक कार्याचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच संस्थेने उभ्या केलेल्या शैक्षणिक वातावरणाचे त्यांनी विशेष उल्लेखाने कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. म्हसवड ता.माण जि.सातारा | ज्ञानप्रवाह न्यूज - म्हसवडच्या माळरानावर क्रांतीवीर डॉ.नानानाथ अण्णांच्या नावाने सुरू असलेले क्रांतीवीर शैक्षणिक संकुल शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून या संकुलातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत घेतलेली गरुडभरारी निश्चितच कौतुकास...