Thursday, October 29

Tag: #शिक्षकसन्मान

कुर्डुवाडीत ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात; ३०८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव
Education, Maharashtra

कुर्डुवाडीत ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात; ३०८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव

कुर्डुवाडीत शिक्षकांचा भव्य गौरव!ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार ने ३०८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढते; कुर्डुवाडीत ३०८ ज्ञानयात्रींचा सन्मान कुर्डुवाडी | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ सप्टेंबर २०२६ : शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुर्डुवाडीत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,गोपाळपूर आणि एसव्हीआयटी तथा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खेड ता.उत्तर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माढा, बार्शी आणि करमाळा तालुक्यांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी...