Thursday, October 29

Tag: #Pandharpur

सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव
Breaking news

सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव

पंढरपूरच्या सामाजिक कार्याला मानाची पावती! गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार पंढरपूर येथील गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना सामाजिक व विधायक कार्यासाठी याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान.चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज - समाजासाठी प्रसिद्धीच्या अपेक्षेने नव्हे तर निःस्वार्थ भावनेने सातत्याने काम करणाऱ्या हातांचा सन्मान झाला की त्या कार्याला खऱ्या अर्थाने मानाची पावती मिळते.पंढरपूरमध्ये असाच एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. समाजासाठी उल्लेखनीय,विधायक आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्...
महिलांनो, संकटाच्या वेळी घाबरू नका! ११२ वर फोन करताच मिळणार तातडीची पोलीस मदत- अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे
Maharashtra

महिलांनो, संकटाच्या वेळी घाबरू नका! ११२ वर फोन करताच मिळणार तातडीची पोलीस मदत- अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे

महिला सुरक्षेसाठी पोलीस २४ तास सतर्क; अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांचे ११२ बाबत आवाहन महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क; आपत्कालीन प्रसंगी ‘११२’ वर संपर्काचे आवाहन पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. १७ सप्टेंबर २०२६ : महिला, युवती आणि मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीत महिलांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ११२ हा एकत्रित आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली. महिलांनी संकटाच्या वेळी भीती न बाळगता तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. शासकीय योजनांची जनजागृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहि...