Thursday, October 29

Tag: #YajnavalkyaSamajbhushanAward

सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव
Breaking news

सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव

पंढरपूरच्या सामाजिक कार्याला मानाची पावती! गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार पंढरपूर येथील गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना सामाजिक व विधायक कार्यासाठी याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान.चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज - समाजासाठी प्रसिद्धीच्या अपेक्षेने नव्हे तर निःस्वार्थ भावनेने सातत्याने काम करणाऱ्या हातांचा सन्मान झाला की त्या कार्याला खऱ्या अर्थाने मानाची पावती मिळते.पंढरपूरमध्ये असाच एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. समाजासाठी उल्लेखनीय,विधायक आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्...