Thursday, October 29

Tag: #सामाजिककार्य

क्रांतिसूर्य स्व.आमदार अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त अभिवादन,युवकांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प
Maharashtra

क्रांतिसूर्य स्व.आमदार अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त अभिवादन,युवकांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प

क्रांतिसूर्य स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात अभिवादन; युवकांच्या स्वावलंबनाचा संकल्प Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. माथाडी कामगारांचे दैवत अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला उजाळा; आर्थिक मागास विकास महामंडळाच्या उपकेंद्रात जयंती उत्साहात पंढरपुरात क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. युवकांना स्वयंरोजगारातून सक्षम करण्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचा संकल्प पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29 : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे दैवत क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पंढरपूरच्या उपकेंद्र कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्...
रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण
Maharashtra

रक्तदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आंबवड्यात ५७ जणांनी दिले रक्त,रक्तदात्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण

रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; आंबवडेत ५७ रक्तदात्यांचे योगदान स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना ५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण आंबवडे,ता.भोर | ज्ञानप्रवाह न्यूज , दि.१९ सप्टेंबर २०२६ : गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वराज्यभूमी प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ आंबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि.१८ सप्टेंबर रोजी कान्होजी जेधे सभागृह, आंबवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान शिबिर भोर-वेल्ह्याचे माजी आमदार तसेच रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे जनक स्व.मा. संपतराव रामचंद्र जेधे आणि कै. सुमन सं...
सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव
Breaking news

सामाजिक कार्याची मानाची पावती बिडकर-वाडेकर यांचा याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्काराने गौरव

पंढरपूरच्या सामाजिक कार्याला मानाची पावती! गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार पंढरपूर येथील गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना सामाजिक व विधायक कार्यासाठी याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान.चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न. पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज - समाजासाठी प्रसिद्धीच्या अपेक्षेने नव्हे तर निःस्वार्थ भावनेने सातत्याने काम करणाऱ्या हातांचा सन्मान झाला की त्या कार्याला खऱ्या अर्थाने मानाची पावती मिळते.पंढरपूरमध्ये असाच एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. समाजासाठी उल्लेखनीय,विधायक आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे गजानन बिडकर आणि बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, नारायण पेठ पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्...