गणेशोत्सवानिमित्त कासेगावात रक्तदान शिबिर; ४२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गणेशोत्सवानिमित्त कासेगावात रक्तदान शिबिर; ४२ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग कासेगाव | ज्ञानप्रवाह न्यूज | शुभम लिगाडे | दि.१६ सप्टेंबर २०२६ : श्रीगणेश उत्सवानिमित्त कासेगाव येथे सामाजिक बांधिलकी जपत श्रीकृष्ण गणेशोत्सव तरुण मंडळ, गवळी गल्ली कासेगाव यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशमूर्तीचे पूजन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्साहाला सामाजिक कार्याची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिक व युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. या शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी मंडळाच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यास स्कूल बॅग भेट देण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रम ...

