Wednesday, October 28

Tag: #पुणेबातम्या

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!
Maharashtra, mumbai

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात मी का लिहिते? परिसंवादातून सात लेखिकांनी मांडल्या लेखनप्रेरणा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरण्याची गरज व्यक्त केली. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क,दि. २४ ऑक्टोबर : अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, ग्रामीण आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याला शब्द देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःचा शोध घेण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणांचा उलगडा पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात झाला. ‘मी का लिहिते? या विशेष परिसंवादात सात लेखिकांनी आपल्या लेखन प्रवासातील अनुभव मांडत साहित्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून सामाजिक वास्तवाची नोंद घेणारी आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारी कृती असल्याचे अधोरेखित केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर ...
ओला-उबेरच्या भाडेवाढीला आणि महिला प्रवाशांच्या अडवणुकीला चाप बसणार ? आमदार डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक; तक्रारींसाठी स्वतंत्र क्रमांक
Breaking news

ओला-उबेरच्या भाडेवाढीला आणि महिला प्रवाशांच्या अडवणुकीला चाप बसणार ? आमदार डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक; तक्रारींसाठी स्वतंत्र क्रमांक

ओला-उबेरमध्ये भाड्यावरून वाद, महिलांना रात्री उतरवले? डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन; तक्रारींसाठी नंबर जाहीर ओला, उबेरसह ॲपआधारित वाहनसेवांमध्ये अतिरिक्त भाड्याची मागणी, महिला प्रवाशांशी गैरवर्तन किंवा रात्री वाहनातून उतरवून देण्याच्या प्रकारांविरोधात तक्रार करा, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून तक्रारीसाठी ८२७५३३०१०१ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ओला-उबेर चालकांकडून अतिरिक्त भाड्याची मागणी?महिलांनो घाबरू नका; तक्रार करा पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज : ॲपवर एक भाडे दाखवायचे आणि प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळी वेगळ्याच रकमेची मागणी करायची, पैसे देण्यावरून वाद घालायचा किंवा महिला प्रवाशांना रात्रीच्या वेळी वाहनातून उतरवून द्यायचे,अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता तक्रारींचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन शिवसेना नेत्या,...
पुण्यात भक्तामर दिनाचा ऐतिहासिक सोहळा!९ मिनिटे ९ सेकंद सामूहिक भक्तामर अनुष्ठान; भक्तामर आगाज़-२ उत्साहात संपन्न
Maharashtra

पुण्यात भक्तामर दिनाचा ऐतिहासिक सोहळा!९ मिनिटे ९ सेकंद सामूहिक भक्तामर अनुष्ठान; भक्तामर आगाज़-२ उत्साहात संपन्न

पुण्यात भक्तामर दिनाचा ऐतिहासिक सोहळा! हजारो श्रावक-श्राविकांचे ९ मिनिटे ९ सेकंद सामूहिक भक्तामर अनुष्ठान; भक्तामर आगाज़-२ उत्साहात संपन्न पुण्यात कोथरूड येथील पंडित फार्म येथे आंतरराष्ट्रीय भक्तामर दिना निमित्त भक्तामर आगाज़-२ सोहळा उत्साहात संपन्न.आचार्य श्री १०८ प्रणामसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने हजारो श्रावक- श्राविकांचे सामूहिक भक्तामर अनुष्ठान,मंजू जैन यांना भक्तामर प्रभावना पुरस्कार आणि चार पुस्तकांचे प्रकाशन. पुण्यात भक्तीचा ऐतिहासिक जागर! हजारो जैन बांधवांनी एकसुरात केले भक्तामर अनुष्ठान Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s. पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.९ ऑक्टोबर २०२६ : आंतरराष्ट्रीय भक्तामर दिनानिमित्त पुण्यातील कोथरूड येथील पंडित फार्म येथे आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.विश्वसंत भक्तामरवाले बाबा डॉ.आचार्य श्री १...
Maharashtra

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुण;हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्वर रॉक्स निवासस्थानाच्या गच्चीवर पहाटे तरुण घुसखोरी करताना आढळला.हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती; पोलिस तपास सुरू. डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर पहाटे तरुण;हातोडा,दोरी, हातमोजे सापडल्याची माहिती घटनेच्या वेळी डॉ.नीलम गोऱ्हे या बाहेरगावी होत्या.मात्र त्यांच्या निवासस्थानाच्या गच्चीवर पहाटेच्या वेळी अनोळखी व्यक्ती आढळल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे| ज्ञानप्रवाह न्यूज - डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, घराचा पाणीपुरवठा बंद झाल्याचे सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी सुरक्षा रक्षक शिडी वरून गच्चीवर गेला असता त्याला तेथे संबंधितांनी तरुण दिसला.यावेळी पाण्याचे कनेक्शन तोडलेले असल्याचेही आढळून आले. उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणानुसार, संबंधि...