अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!
पुण्यातील स्त्रीवादी साहित्य संमेलनात मी का लिहिते? परिसंवादातून सात लेखिकांनी मांडल्या लेखनप्रेरणा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्रियांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरण्याची गरज व्यक्त केली. पुणे...

